बँकेची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 26/09/2021 रोजी सायंकाळी 6.00 वा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सर्व सभासदांनी ZOOM APP द्वारे मीटिंग साठी कनेक्ट व्हावे (Zoom Meeting Link आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर पाठविण्यात येईल/वार्षिक अहवाल नोटिस मध्ये प्रिंट केलेली आहे ,अधिक महितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा किंवा 9028014499 या नंबर वर संपर्क करावा. वार्षिक अहवाल डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करावा :- https://smbank.in/download/AnnualReport.pdf .    ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस .   

Board of Directors

Shri. Rajesh Omkarnath Malpani

Mentor

Shri. Dilipkumar Manakchand Parakh

Chairman

Shri. Santosh Mohanlal Karwa

Vice Chairman

Read more..

Welcome to Sangamner Merchant's Co-operative Bank Limited

१९६२-६३ साली संगमनेर व्यापारी असोसिएशनच्यामाध्यमातून संगमनेर शहरात व्यापा-यांसाठी व्यापारी वर्गाला मदत करणारी एक आर्थिक संस्था असावी या विचाराची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याकाळी संगमनेर शहरात व्यापारी वर्गाशी संबंधीत असलेली ‘नगर अर्बन’ ही एकमेव बँक होती. परंतु या बँकेचा कारभार नगर येथून चालत असल्याने ग्राहकांची कामे होण्यास विलंब लागत असे. संगमनेर शहरात छोट्या-मोठ्या व्यापा-यांस मदत करणारी हक्काची बँक असावी या विचाराने वेग घेतला आणि १६ मे १९६६ रोजी ‘दि संगमनेर मर्चंट्स को-ऑप.बँक लि., संगमनेर’ या नावाने बँकेची स्थापना केली.

बँकेचे रजिस्ट्रेशनकरताना मर्चंट बँक या शब्दाला सरकारी पातळीवर आक्षेप घेतला गेला. सर्वांसाठी सभासदत्व खुले करा तरच परवानगी देऊ! अशी भूमिका होती. ‘ मर्चंट बँक’ या नावासाठी व्यापारी वर्ग व बँकेचे संस्थापक मंडळ यांना संघर्ष करावा लागला.

8.90% Rate of Interest

GOLD LOAN

7.90% Rate of Interest

HOME LOAN UPTO 10 YEAR

8.50% Rate of Interest

HOME LOAN ABOVE 10 YEAR

8.75% Rate of Interest

HYP LOAN*

 

Important Links

Get in Touch With Us

Hit Counter